
Iran Military Directive: इराणच्या लष्करी आदेशामुळे कच्च्या तेलाच्या दरात भडका; भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम?
इराणच्या नेतृत्वाने अमेरिका आणि इस्रायलच्या मालमत्तांवर हल्ले करण्याची तयारी सुरू केली असून, या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर आणि शेअर बाजारात अस्थिरता वाढण्याची चिन्हे आहेत.















































































































































































































