
China Narrows AI Gap: अमेरिकेच्या निर्बंधांना बगल देत चीनची AI शर्यतीत मोठी झेप
Advanced chips वर अमेरिकेने कडक निर्बंध लादले असूनही, चीनने आपल्या Artificial Intelligence (AI) क्षमतेत अमेरिकेच्या बरोबरीने प्रगती केली आहे. आता सॉफ्टवेअर इनोव्हेशन हे हार्डवेअरपेक्षाही महत्त्वाचे ठरत असल्याने जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रा...















