
Zumutor Biologics: भारतीय स्टार्टअपची जागतिक झेप! अमेरिकेत कॅन्सरवरील औषधाची चाचणी सुरू
बेंगळुरूस्थित Zumutor Biologics ने आपल्या ZM008 या कॅन्सरविरोधी औषधाची अमेरिकेत क्लिनिकल ट्रायल सुरू केली आहे. सामान्य औषध निर्मितीकडून 'नव्हल ड्रग डिस्कव्हरी'कडे वळणारे हे भारतीय स्टार्टअप आता जागतिक स्तरावर आपली ताकद आजमावत आहे.


