
RBI चा मोठा दिलासा: फ्रीलान्सर्सना आता 'Export Declaration Form' भरण्याची कटकट संपली
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) निर्यात नियमावलीत मोठा बदल केला आहे. आता फ्रीलान्सर्स आणि वैयक्तिक सेवा निर्यातदारांना स्वतंत्र Export Declaration Form (EDF) भरण्याची गरज नाही. १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणाऱ्या या निर्णयामुळे पेपरवर्कचा...
