
Bihar Sponge Iron ला दिल्ली हायकोर्टाचा दणका; लवादाच्या नोटीसमुळे शेअरहोल्डर्सची चिंता वाढली
Bihar Sponge Iron Limited समोर आता कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. Vanraj Steels Private Limited ने दाखल केलेल्या आर्बिट्रेशन याचिकेवर दिल्ली हायकोर्टाने कंपनीला नोटीस बजावली आहे.
