
Cordelia Cruises चे मोठे स्वप्न! २०३२ पर्यंत भारताला जागतिक क्रूझ मार्केटमध्ये टॉप ५ मध्ये आणण्याचे लक्ष्य
Waterways Leisure Tourism द्वारे संचालित Cordelia Cruises ने २०२३ पर्यंत भारताला जागतिक क्रूझ मार्केटमध्ये पहिल्या पाच देशांच्या यादीत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, कंपनीचा नफा एका वन-टाइम गेनमुळे वाढलेला दिसत असल्याने, गुंतवणूकदार...