Transportation News

Delhivery Q2 Results: तोट्यातून बाहेर! कंपनीचा **₹40.64 कोटींचा** प्रॉफिट, उत्पन्नात **20%** वाढ

Delhivery Q2 Results: तोट्यातून बाहेर! कंपनीचा **₹40.64 कोटींचा** प्रॉफिट, उत्पन्नात **20%** वाढ

Delhivery Ltd ने सप्टेंबर तिमाहीचे दमदार निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने मागील वर्षीच्या **₹50.49 कोटींच्या** तोट्यातून सावरत थेट **₹40.64 कोटींचा** नफा कमावला आहे, तर महसूल **20%** वाढून **₹3,066.38 कोटींवर** पोहोचला आहे.