Telecom News

Tikona Communication: अधिग्रहणासाठी कंपनीचा मोठा निर्णय, तब्बल **९९.१९ कोटींचे** NCD इश्यू मंजूर

Tikona Communication: अधिग्रहणासाठी कंपनीचा मोठा निर्णय, तब्बल **९९.१९ कोटींचे** NCD इश्यू मंजूर

Tikona Communication Limited (पूर्वीची Grand Foundry Ltd) ने Tikona Infinet Private Limited मधील **६२.०१%** हिस्सा विकत घेण्यासाठी **९९.१९ कोटी रुपयांचे** नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (NCDs) जारी करण्यास मंजुरी दिली आहे.