
टाटा कम्युनिकेशन्सचा मोठा निर्णय! ₹17.50 डिव्हिडंड मंजूर, नवीन CEO आणि CFO यांची नियुक्ती
टाटा कम्युनिकेशन्सच्या भागधारकांनी प्रति शेअर ₹17.50 चा डिव्हिडंड मंजूर केला आहे. तसेच, गणपती एस. लक्ष्मीनारायणन यांची नवीन व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती निश्चित झाली आहे. कंपनी आता डिजिटल सोल...
Read More




