Environment News

Eco Recycling ची अमेरिकन कंपनीशी हातमिळवणी; ई-वेस्ट मॅनेजमेंटसाठी नवा जॉइंट व्हेंचर

Eco Recycling ची अमेरिकन कंपनीशी हातमिळवणी; ई-वेस्ट मॅनेजमेंटसाठी नवा जॉइंट व्हेंचर

Eco Recycling Ltd ने अमेरिकन कंपनी Electronic Recyclers International सोबत ५०:५० भागीदारी करत 'ERI India Private Limited' ची अधिकृत स्थापना केली आहे. ई-वेस्ट आणि मटेरियल रिकव्हरी क्षेत्रात क्रांती घडवण्याच्या उद्देशाने या दोन्ही कंपन्यां...