
SAIL Q1 Results: स्टील उत्पादनात घट तरीही नफ्यात मोठी झेप, SAIL चा नफा १३९ टक्क्यांनी वाढला
Steel Authority of India Ltd (SAIL) ने FY27 च्या पहिल्या तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. कंपनीचा नेट प्रॉफिट मागील वर्षाच्या तुलनेत **१३९ टक्क्यांनी** वाढून **१,६३६ कोटी रुपयांवर** पोहोचला आहे.

