
Coforge Share Price: बोर्डमधील वादाच्या पार्श्वभूमीवर Coforge चा मोठा निर्णय, गुंतवणुकीवर ब्रोकरेज खूश
Coforge ने बोर्ड सदस्यांच्या राजीनाम्यानंतरही आपला FY27 चा आर्थिक अंदाज कायम ठेवला आहे. कंपनीने स्पष्ट केले की, अंतर्गत ऑडिटमध्ये आढळलेल्या त्रुटी केवळ प्रशासकीय स्वरूपाच्या आहेत, ज्याचा व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही. Axis Securit...