
Balu Forge Share: डिफेन्स आणि एरोस्पेस क्षेत्रात मोठी झेप, कंपनीचे टार्गेट पाहून गुंतवणूकदार खुश!
Balu Forge Industries ने डिफेन्स सेक्टरमध्ये मोठी कामगिरी केली असून, १५२ मिमी शेल्सच्या डिलिव्हरीनंतर आता १०५ मिमी शेल्सचे नवीन कंत्राट मिळवले आहे. एवढेच नाही तर कंपनीने आता एरोस्पेस क्षेत्रातही एन्ट्री केली असून, २ वर्षांत २५-३०% ग्रोथच...

