प्रमोटर्सनी वाढवला कंपनीचा हातभार
Midwest Gold Limited च्या बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी आपल्या प्रमोटर्सना ₹2,000 च्या दराने 4,00,000 इक्विटी शेअर्स विकणार आहे. या प्रेफरेंशियल अलॉटमेंटमुळे कंपनीला तब्बल ₹80 कोटी मिळतील. सध्या कंपनीचे एकूण पेड-अप इक्विटी शेअर्स 1,24,98,696 आहेत, जे यानंतर 1,28,98,696 होतील.