
Pax Silica: चीनच्या वर्चस्वाला लगाम! G20 मध्ये अमेरिकेचा नवा मास्टर प्लॅन
अटलांटा येथे सुरू असलेल्या G20 परिषदेत अमेरिकेने 'Pax Silica' हा नवा उपक्रम जाहीर केला आहे. या मोहिमेद्वारे क्रिटिकल मिनरल्ससाठी चीनवर अवलंबून राहण्याऐवजी जागतिक पुरवठा साखळी बदलण्याचा अमेरिकेचा मानस आहे, ज्याचा थेट परिणाम आगामी काळात ग्...







