
France Unrest: लक्झरी ब्रँड्सना मोठा फटका; LVMH आणि Hermes च्या स्टोअर्सवर संकटाचे सावट
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या निदर्शनांचा मोठा फटका लक्झरी रिटेल क्षेत्राला बसला आहे. Hermes, LVMH आणि Rolex सारख्या बड्या कंपन्यांच्या स्टोअर्सचे नुकसान झाले असून, यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.