
Ship-Recycled Steel: देशांतर्गत उत्पादनात आता जुन्या जहाजांच्या स्टीलचा वापर, सरकारची मोठी पावले
सरकारने १६ सप्टेंबर २०२६ रोजी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत जुन्या जहाजांपासून मिळणाऱ्या स्टीलचा वापर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशातील स्क्रॅपची कमतरता भरून काढण्यासोबतच औद्योगिक वाढीला चालना मिळणार आहे.



