
Space Warfare: अंतराळ युद्धाचे सावट, भारताच्या डिफेन्स सेक्टरमध्ये मोठी तेजीची शक्यता
जागतिक स्तरावर अंतराळात शस्त्रास्त्रांची स्पर्धा वाढली असून, भारताने आता आपल्या कक्षीय सुरक्षा आणि पाळत ठेवण्याच्या तंत्रज्ञानावर (Orbital Surveillance) भर दिला आहे. याचा थेट फायदा देशांतर्गत Aerospace आणि Defence क्षेत्रातील कंपन्यांना...

